What's Hot
Year: 2026
केज पोलिसांची धडाकेबाज कारवाई!; ९ गुन्ह्यांची माहिती उघडकीस ९ लाख रुपये किमतीच्या १५ मोटरसायकली जप्त करून आरोपीला केले गजाआड..!
केज/प्रतिनिधी केज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील १५ मोटरसायकली जप्त करून ९ गुन्ह्याची माहिती उघडकीस आली असून…
पर्यावरण व मानवी जीवन पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न प्रोफेसर डॉ.नवनाथ काशीद यांचे पुस्तक अभ्यासकांसाठी पर्वणी
केज/प्रतिनिधी केज येथील श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था,आडस संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय,केज मध्ये कार्यरत असणारे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. नवनाथ काशीद…
अंबाजोगाई : देवळा (ता. अंबाजोगाई) ते सारसा (ता. लातूर) या मार्गावरील मांजरा नदीच्या पुलालगतच्या रस्त्याची दुरवस्था आणि वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून वाहतुकीची समस्या सोडवावी, अशी मागणी अंबाजोगाई तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, ट्रॅक्टर, ट्रक तसेच प्रवासी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून शेतकरी, वाहनचालक आणि सामान्य नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती व वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अन्यथा शेतकरी व सामान्य प्रवाशांच्या हक्कासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने १ डिसेंबर २०२६ पासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदन देताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वसंतराव मोरे,अंबाजोगाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिजीत लोमटे,अ नु प्रदेशसरचिटणीस संजय वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मेटे ,शहराध्यक्ष बाबा खतीब, रावसाहेब घाडगे,ज्येष्ठ नेते विद्याधर पांडे, प्रवीण जोगदंड,शेख अकबर, माधव पवार, मोमीन सेमीयोदिन, समद कुरेशी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता तरी प्रशासन जागे होऊन नागरिकांच्या जीविताचा आणि सुरक्षित प्रवासाचा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अंबाजोगाई : देवळा (ता. अंबाजोगाई) ते सारसा (ता. लातूर) या मार्गावरील मांजरा नदीच्या पुलालगतच्या रस्त्याची दुरवस्था आणि वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिकांना…
देवळा–सारसा रस्ता तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा! शेतकरी, वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवा; प्रशासनाला काँग्रेसचा निर्वाणीचा इशारा!